Madoor group ( real estate Builder) Complaints & Reviews
By: shrikant b
आदरणिय सर/मॅडम
मी श्रीकांत शिवनाथ बुचडे माझी आई नामे श्रीमती ताराबाई शिवनाथ बुचडे यांनी सन २००५ मधे मधुर बिल्डवेल (पी) ली टी डी यांच्या कडुन एक प्लॅट विकत घेतला सदर च्या प्लॅट ची संपूर्ण कीमंत १६००००/- ( सोला लाख) ही बील्डर ला प्लॅट घेते समयी २००५ साली देण्यात आली आहे
बिल्डर २००५ साला पासुन आज पर्यंत सदर च्या प्लॅटचा “खरेदी खत” ( sale deed) करून देत नाही .बिल्डर चे म्हणणे आहे की प्लॅट ची खरेदी ही मी “साठेखत” (agreement to sale) स्वरूपात देतो.
सदरचा प्लट ज्या बिल्डींग मधे आहे त्या बिल्डींग चे कम्पलीशन १७/०१/१९९६ ला झाले आहे १९९६ ते २०१८ हा कालावधी २३ वर्षे होऊन देखील बिल्डर सदर च्या प्लॅट चे खरेदी खत (sale deed) करून देण्यास दीरंगाइ करत आहे. वांरवांर विनंती करून देखील बिल्डर दाद देत नाही बिल्डर च्या दीरंगाइने २००५ साली स्टॅम्प ड्युटी ५००० रू होती ती आज ७०००० हजारांवर जाऊन ठेपली आहे बिल्डर च्या दीरंगाइ केल्याने स्टॅम्प ड्यूटी चा निम्मा खर्च हा बिल्डर ने करवा अशी माझी इच्छा आहे
नारायण बापु नगर हॉऊसींग सोसायटी ही ३५० प्लॅट ची आहे सर्वांना बिल्डर ने साठेखत अंतर्गत खरेदी दीली आहे
त्या कारनणाने प्लॅट रिसेल करंतांना प्रोबलेम येतो कारण मुख्य मालकाला सुध्दा त्याच्या ग्राहकाला पक्की खरेदी देता येत नाही परिनामी प्लॅट चा व्यवहार हा होत नाही
कृपा करून आपण योग्य ती कारवाही करून बिल्डर ला ” खरेदी खत ” करून देण्याचे आदेश द्यावे ही अपनांस नम्र विनंती
अधीक माहीती:-
१) श्रीकांत शिवनाथ बुचडे
बिल्डींग -एन, प्लॅट नं -14 , नारायण बापु नगर , जुना
सायखेडा रोड ,जेल रोड नाशिक रोड, नाशिक-422101
१) मिलकतीचे वर्णन:-
अ) संपूर्ण प्लॉट मिलकतीचे वर्णन :-
तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका पैकी नाशिक महानगरपालीका हद्यीतील दसक ह्या गावाचे शिवारातील सर्व्हे क्रमांक ३४/१ अ यांसी एकुण क्षेञ १४९६५•०० चौरस मीटर यांसी चतु:सिमा येणेप्रमाणे आहेत
पुर्वेस : लागु सर्व्हे क्र ३३
पश्चिमेस : लागु सर्व्हे क्र ३५
दक्षिणेस : सायखेडा रोड
उत्तरेस : सर्व्हे क्र ३४ हिस्सा क्रमांक २ व ३
२) बिल्डर ची माहीती
Madhoor group
Arwind patel
Mob no – 98 23 055254
Office add :- 301, janki plaza, near kaharbanda park, dwarka circle, nashik-422011
Tell- 0253 250114 0253 2506901
Telefax — +91253 2597894
E mail- admin@madhoorgrop.com